नदीच्या वाळूला उत्तम पर्याय, प्लास्टर सॅन्ड व काँक्रीट सॅन्ड आता पंकज स्टोन क्रशर उंचखडक येथे उपलब्ध
1 min read
राजुरी दि.१०:- अल्पवधीतच लोकप्रिय ठरलेल्या पंकज टोन क्रशर उंचखडक (राजुरी) येथे खडी, क्रश सॅन्ड, डबल, वाळू, मुरूम होलसेल दरात मिळत असून नदीच्या वाळूला उत्तम पर्याय म्हणून प्लास्टर सॅन्ड व काँक्रीट सॅन्ड उपलब्ध आहे. सध्या जून चालू झाला असून पावसाळ्याचे दिवस असल्याने दरवर्षी नेहमीच नदीच्या वाळूचा तुटवडा भासत असतो.
तसेच नदीच्या वाळूचे गगनाला भेटलेले भाव पाहून बांधकाम व्यवसायिकांना प्लास्टर सॅन्ड व काँक्रीट सॅन्ड उत्तम पर्याय मिळाला आहे. त्यामुळे आता प्लास्टर सॅन्ड व कॉंक्रीट सॅन्ड ची मागणी वाढली आहे असून येथे खडी, क्रश सॅन्ड, डबर, वाळू, मुरूम प्लास्टर सॅन्ड सर्व होलसेल दरात मिळत आहे.
पत्ता:- उंचखडक (राजुरी) तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 9890176302, 9921646399