विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज ११ वी व १२ वी प्रवेश सुरू; यंदा फी मध्ये भरघोस सवलत
1 min read
साकोरी दि.३:- विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज साकोरी (ता.जुन्नर) अकरावी आणि बारावी कॉमर्स आणि सायन्स साठी प्रवेश सुरू झाले असून सतत अकरा वर्षे बोर्डाचा निकाल 100% असल्यामुळे एका परदेशीं चॅरिटेबल ग्रुप ने कॉलेज ला विद्यार्थ्यांच्या फी साठी मदत केली आहे.
त्यामुळे या वर्षी अकरावी आणि बारावी कॉमर्स फी पक्त 3000 रू आणि अकरावी आणि बारावी सायन्स फी फक्त 5000 रू असणार आहे. ऍडमिशन फक्त 60 प्रति वर्ग मर्यादा असून तात्काळ आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष पांडुरंग साळवे यांनी केले आहे.