आळेफाट्यावर तुफान आलया! मयूर कलेक्शन मध्ये मान्सून महासेल महाबचत महोत्सव तब्बल २० ते ७० टक्के डिस्काउंट
1 min read
आळेफाटा दि.२:- आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मयूर कलेक्शन मध्ये मान्सून महासेल महाबचत महोत्सव सुरू झाला असून खरेदीवर तब्बल २० ते ७० टक्के डिस्काउंट ग्राहकांना दिला जात आहे. १ जून पासून सदर ऑफर चालू झाली असून स्टॉक असेपर्यंतच ऑफर सुरू राहणार आहे.
येथे नामांकित कंपन्यांच्या साड्या, लेडीज टॉप, ड्रेस मटेरियल, लेडीज ड्रेस, जेंट्स शर्ट्स, टी-शर्ट, जीन्स, ट्राऊजर्स, बॉईज वेअर, गर्ल्स वेअर, किड्स वेअर सर्व प्रकारचे ड्रेस व ड्रेस मटेरियल डिस्काउंट मध्ये मिळत आहेत.
त्याचबरोबर चादर, सतरंजी, पाऊसाळी टोपी, छत्री, रेनकोट, जॅकेट, टिफिन बॅग, लोड, चटई, पिलो, योगा मॅट आधी साहित्य माफक दरात मिळत आहे.तसेच ब्लॅंकेटस महोत्सव सुरू झाला असून नामांकित कंपन्यांचे विविध
प्रकारचे ब्लॅंकेट्सच्या नाविन्यपूर्ण व आकर्षक व्हरायटीज मध्ये अतिशय माफक दरात मिळत आहेत. पत्ता:- मयूर कलेक्शन कल्याण रोड,पोलिस स्टेशन जवळ, आळेफाटा ता. जुन्नर, संपर्क:- 7758982111