शुभम तारांगण येथे मिळतय ऐसपैस आरामदायी घरं व उत्तम ॲमेनिटीज
1 min read
आळेफाटा दि.१२:- शुभम तारांगण येथील ऐसपैस आरामदायी घरं, उत्तम ॲमेनिटीज, आणि सुरक्षित कम्युनिटी लिव्हिंग जीवनातील आनंद वाढवतात आहे.
आळेफाट्यातील (ता.जुन्नर) या आलिशान प्रोजेक्टमध्ये अगदी ऐसपैस अशी 1, 2 BHK आणि जोडी फ्लॅट्स आहेत आणि सोबत आहेत काही लक्झरियस ॲमेनिटीज.
या मध्ये चिल्ड्रेन प्ले कोर्ट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि इतर अनेक खेळांसाठी प्ले कोर्ट, गजिबो सिट-आऊट, पार्टी लॉन, योग व मेडिटेशन गार्डन, व्हिडीओ डोअर फोन, सोलर वॉटर हिटर सिस्टिम, कॉमन एरियासाठी इन्व्हर्टर व सीसीटीव्ही अधिक माहिती साठी व बुकिंग साठी संपर्क:- शुभम तारांगण,आळेफाटा- 7030733331