साई संस्कार क्लासेस मध्ये २० एप्रिल पर्यंत ९ वी १० च्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर
1 min readबेल्हे दि.१८:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील ‘साई संस्कार क्लासेस’ कडून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २० एप्रिल पूर्वी अडमिशन फिक्स केल्यास ४ हजार ५०० रुपये मध्ये वर्षभरासाठी विद्यार्थ्यांला शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती डायरेक्टर अमर डुकरे यांनी दिली.
आपल्या ग्रामीण भागामध्ये सर्वात पहिल्यांदा 86 इंची डिजिटल बोर्डवर शिक्षण देणारा साईसंस्कार क्लासेस हा एकमेव क्लासेस आहे.क्लास मध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी वेगळा वेळ दिला जातो. तसेच येथील उच्च शिक्षित शिक्षक वृंद असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासावर लक्ष दिले जाते.
प्रत्येक चाप्टरवर आठवड्याला टेस्ट घेतली जाते. गुणवत्तापुर्ण व शिस्तबद्ध शिक्षण, सुसज्ज डिजीटल क्लासरूम व पार्किंग सुविधा, बायोमेट्रिक हजेरी ची सुविधा, सुसज्ज ग्रंथालय व स्पर्धा परिक्षांची तयारी, फ्री नोट्स/पुस्तके अशा सुविधा पुरवल्या जात असून बेल्हे व पंचक्रोशीतील गेल्या ११ वर्षापासून ची सर्वोत्तम निकालाची परंपरा असलेला ‘साई संस्कार’ एकमेव क्लास आहे.
अधिक माहिती साठी डायरेक्टर अमर डुकरे यांनी 7507844114 / 8446294114 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या वर्गांचे क्लासेस सुरू झालेले असून आपले भविष्य उज्वल करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.