आळेफाटा येथे ‘स्वामीविश्व हाईट्स’ या नवीन प्रोजेक्टचा भूमिपूजन समारंभ; आग्रहाचे निमंत्रण 

1 min read

आळेफाटा दि.१०:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथे ‘स्वामीविश्व हाईट्स ‘ या नवीन प्रोजेक्टचा सोमवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता भूमिपूजन समारंभ भीमाशंकर येथील पिर बलयोगी गणेशानाथ महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणारा आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ. किशोरी शहाणे (सिने अभिनेत्री), श्री. अनिकेत केळकर (सिने अभिनेता), सौ. प्राजक्ता केळकर (सिने अभिनेत्री),

सन्माननिय उपस्थिती:- मा. डॉ. अमोलजी कोल्हे साहेब (खासदार, शिरुर लोकसभा), मा. श्री. अतुलशेठ बेनके (आमदार, जुन्नर तालुका), मा. श्री. महेशदादा लांडगे (आमदार, भोसरी विधानसभा), मा.श्री. निलेशजी लंके (आमदार, पारनेर तालुका), मा. श्री. संग्रामभैय्या जगताप (आमदार, अहमदनगर शहर),

मा.श्री. सत्यशिलदादा शेरकर (चेअरमन, विघ्नहर साखर कारखाना), मा.श्री. शरददादा सोनवणे (माजी आमदार, जुन्नर तालुका), मा. श्री. बाळासाहेब दांगट (माजी आमदार, जुन्नर तालुका), मा. ॲड. संजयशेठ काळे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर), मा. सौ. आशाताई बुचके (भाजपा नेत्या, सदस्या, जिल्हा परिषद पुणे), मा. श्री. श्यामकिशोरजी गिरीकापट्टी (सह – उपाध्यक्ष अखिल भारतीय कुस्ती महासंघ),

साईट पत्ता : सर्व्हे नं. ४२३, डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर समोर, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे. हेच निमंत्रण समजून कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती

आपले नम्र :- माननीय श्री जालंदर गजानन पानसरे, मा.श्री प्रशांत निवृत्ती येंधे, मा. श्री रामचंद्र तुकाराम शिंदे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे