जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठा हरित गृहप्रकल्प, शुभम तारांगण, आळेफाटा

1 min read

आळेफाटा दि.२४:- निसर्ग रम्य जुन्नर तालुक्यातील आळेफाटा शहराचा झपाट्याने विकास होत आहे. या शहराला आर्थिक आणि व्यापारिक दृष्ट्या विशेष महत्व प्राप्त होत आहे कारण हे शहर पुणे-नाशिक व नगर-कल्याण शहरांना जोडणारे केंद्रस्थान आहे.

यामुळे व्यापारिक दृष्ट्या या शहराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्याबरोबर हे ठिकाण कृषी संपन्न देखील आहे. यथे विविध शैक्षणिक केंद्रे आहेत. या शहराची काळजी घेण्यासाठी येथे वैद्यकीय सुविधा देखील चांगल्या आहेत.

येथे विविध उद्योगधंद्यांचा विकास होत आहे. म्हणूनच येथे शहरीकरणाला वाव निर्माण झाला आहे. म्हणूनच शुभम डेव्हलपर्सने शुभम तारांगण हा हरित गृहप्रकल्प आळेफाटा येथे उदयास आणलेला आहे.

शुभम तारांगण प्रकल्पाचे वैशिष्ट्य : १. मुख्य शहरामध्ये हा प्रकल्प बनत आहे. २. बस स्टॅन्ड पासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. ३.

प्रकल्पाला दोनीही बाजुंनी राष्ट्रीय महामार्ग जोडलेला आहे. ४. येथे सुंदर आणि स्वच्छ नैसर्गिक वातावरण आहे जे लहान मुलांना व वृद्धांना पोषक आहे.

५. येथून शहरातल्या लोकांना सहजपणे आपल्या गावाला जोडता येते. ६. येथून नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शाळेची काळजी घेता येते. ७. सर्व स्थरातील लोकांना भेटण्याचे उत्तम ठिकाण आहे.

मुख्य वैशिष्ठ्ये :१. हरित गृहप्रकल्प आहे. येथे पर्यावरण पुकार सर्व सुविधा उपलब्ध करून दीलेल्या आहेत. २. ४०० + कुटुंबियांना राहण्याची उत्तम सोय.

३. ५०० पेक्षा अधिक झाडांच्या सानिध्यात हा प्रकल्प आहे. ४. उत्तम कलाकृती व डिझाईनचा वापर करून इमारतींची रचना करण्यात अली आहे.

५. मुबलक पाण्याची सोय येथे करून देण्यात अली आहे. ६. उत्तम Security व्यवस्था. ७. मुबलक मोकळी जागा ,प्ले ग्राउंड, ओपन जिम, क्लब हाऊस , बॅडमिंटन कोर्ट ,

वाकिंग ट्रॅक अशा विविध सोयींनी संपन्न अशी सोसायटी. ८. ८०% काम पुर्णत्वास. शुभम डेव्हलपर्स निर्मित ८.५० एकरात ‘’शुभम तारांगण’’ हा हरित गृहप्रकप लवकरच पूर्णत्वास येत आहे.

लोकांच्या विशेष पसंतीचा जुन्नर तालुख्यातील सर्वात मोठा गृहप्रकल्प आळेफाटा शहराच्या विकासात हातभार लावत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे