मुक्ताबाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर स्वमालकीच्या इमारतीमध्ये स्थलांतर सोहळा

1 min read

आळेफाटा दि.२३:- आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मुक्ताबाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाचा स्वमालिकेच्या इमारतीमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मंगळवार दिनांक 20.10.2023 रोजी सकाळी १० वाजता स्थलांतर शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे. तरी आपण उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन हरिश्चंद्र भिकाजी वाळुंज यांनी केले आहे.

हा स्थलांतर सोहळा माननीय श्री मारुती गेणुजी बेल्हेकर (मा.सरपंच काळवाडी), माननीय श्री विनोदशेठ शोभाचंद गांधी (उद्योजक गांधी समूह), माननीय श्री मुरलीधर गहिनाजी भोर (गुरुजी व आदर्श शिक्षक), माननीय श्री बबन लक्ष्मण देवकर (मा. कृषी अधिकारी) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

तसेच या कार्यक्रमासाठी मा. श्री. सचिन सरसमकर साहेब ( सहाय्यक निबंधक,जुन्नर), माननीय श्री निलेश धोंगडे साहेब (सह. अधिकारी जुन्नर), माननीय श्री अरुण देवराम हांडे (विश्वस्त माऊली वा. स. उंब्रज नंबर १), माननीय श्री संतोष भुजबळ साहेब (सह अधिकारी श्रेणी १ जुन्नर), माननीय श्री एकनाथ धर्माजी कोकाटे (जेष्ठ नागरिक), माननीय श्री बाळशिराम देवराम तांबे (जेष्ठ नागरिक), माननीय सौ. उषाताई गोपाळ शिंदे, माननीय श्रीमती हरीबाई केशव वाळुंज, माननीय श्री झेवियर रॉक फर्नांडिस (आर्किटेक्ट इंटेरियर डिझायनर पुणे) जुन्नर तालुक्यातील सहकारी पतसंस्था चे विद्यमान चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवानिवृत्त व दैनंदिन ठेव प्रतिनिधी, हितचिंतक सल्लागार, उपस्थित राहणार आहेत.

या संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय हरिश्चंद्र भिकाजी वाळुंज असून माननीय श्री हरिभाऊ खंडू कालेकर (व्हाईट चेअरमन), माननीय श्री तान्हाजी दामोदर वाळुंज (सचिव), माननीय श्री प्रदीप मधुकर देवकर, माननीय श्री रामदास सहादू बडे, माननीय श्री गोरक्ष भिकाजी कड, माननीय श्री रामप्रकाश शिवमुनी यादव, माननीय श्री दत्तू नामदेव खाडे, माननीय श्री दत्तात्रय सिताराम लेंडे, माननीय श्री अमोल चंद्रकांत मोरे, माननीय श्री संतोष बबन गाजरे, माननीय सौ लता दशरथ वाळुंज, माननीय सौ वैशाली रमाकांत दांगट, माननीय श्री रोहिदास दशरथ मस्करे (कर्ज वसुली समिती), माननीय श्री दत्तात्रय जिजाबा वाळुंज (लेखा परीक्षण समिती) आदींनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे