आळेफाट्यावर घर शोधताय? शुभम तारांगण परिपूर्ण हरित गृहप्रकल्प आहे ना

1 min read

आळेफाटा दि.१५:- आपण जर आळेफाट्यावर (ता.जुन्नर) घर शोधत असाल तर आपल्यासाठी एक परिपूर्ण हरित गृहप्रकल्प असून येथे सर्व सोयी सुविधा आहेत.

पाहुयात या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्य व सुविधा

1. इथे मुलांच्या व महिलांच्या गुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक व क्रीडांचे आयोजन केले जाते.
2. हा पर्यावरण पुरक हरित गृहप्रकल्प आहे कारण येथे WTP, STP, OWC , PV Solar, Rain Water Harvesting सारखे पर्यावरण पूरक प्रकल्प राबवले आहे.

3. 500 पेक्षा अधिक झाडे आहेत.
4. भव्य पूर्व व पश्चिम एंट्रन्स.
५. पाण्याने संपन्न अशी वसाहत आहे.
६. भरपूर नैसर्गिक प्रकाश व वारा.
७. उत्तम आरोग्यास पोषक निवास.
८. सुसूत्रता व सोईस्कर असे फ्लॅट्सचे आरेखन.
९. भौगोलिक व व्यापारिक दुर्ष्ट्या प्रगतशील लोकेशन.
१०.नामांकित तज्ज्ञांकडून आकर्षक व अभिनव लँड्सकॅपिंग अशाच निसर्गरम्य वातावरणातील सुंदर घरांची मालिका म्हणजे शुभम तारांगण फेस – II 

आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर, शुभम तारांगण, आळेफाटा, बुकिंग साठी संपर्क : 7030733331 / 7709074444

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे