तरुणींसाठी करिअरची व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी
1 min read
आळेफाटा दि.३०:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथे एस.के. ब्युटी पार्लर व ॲकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेऊन अनेक तरुणींनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. १५ एप्रिल पासून नवीन बॅच सुरू होत असून स्किन अँड हेअर बेसिक कोर्सेस व डिप्लोमा कोर्सेस चे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
डिप्लोमा कोर्सेस मध्ये पर्यनॉलिटी डेव्हलपमेंट आणि सेल्फ ग्रुमिंग, ब्युटी व स्किन केअर डिप्लोमा, हेअर कटिंग अँड केमिकल डिप्लोमा, बेसिक टु ऍडव्हान्स मेकअप कोर्स, बॉडी स्पा कोर्स, ऍडव्हान्स हेअर स्टाईल कोर्स, स्किन लेझर, हेअर ट्रिटमेंट, बेसिक क्लास, डिप्लोमा क्लास, डिग्री कोर्स, आदींचे प्रशिक्षण दिले जाते.
तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आकर्षण भेटवस्तू दिल्या जातात. यामध्ये फेस पॅक ब्रश, आयब्रो थेड, हेअर डाय ब्रश, वॅक्स हिटर, रोज वॉटर, डिप्लोमा क्लास, कंगव्याचा सेट, स्पे बॉटल, क्लिंजीगमिल्क, हेअर ड्रायर, आयब्रो पावडर, डी टॅन आदी.या वस्तूंचा उपयोग स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी पडतात.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते. परिपूर्ण कोर्स केल्यानंतर आपण आपल्या स्वतःचा कुठेही व्यवसाय सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क:- मेकअप आर्टिस्ट अँड एज्युकेटर, हेअर, स्किन स्पेशालिस्ट सौ.सोनाली बोऱ्हाडे- 7083016822/8888711997