२५-१५ अंतर्गत जुन्नर तालुक्यातील १०० कामांना १० कोटी रुपये मंजूर – आमदार अतुल बेनके

1 min read

जुन्नर दि.१२ :- २५-१५ ग्राम विकास विभागांतर्गत जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या १०० कामांना १० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की २५-१५ ग्रामीण विकास विभागामार्फत खालील मंजूर कामे :- मंगरूळ कोरडेमळा येथे सभामंडप बांधणे – १० लक्ष रुपये, आळे येथील रेडा समाधी मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये,

आळे येथील निवृत्ती महाराज मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, नारायणगाव खोडद रस्ता ते मेहेत्रेवस्ती रस्ता करणे – १० लक्ष रुपये, नारायणगाव नारायणवाडी रोड ते हनुमान देवस्थान भिल्ल वस्ती रस्ता करणे – १० लक्ष रुपये, आळे येथील ज्ञानदेव महाराज मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, आळे येथील सोपान महाराज मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, आळे येथील मुक्ताबाई मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, ओतुर हरीभाऊ सुंदर डुंबरे बिल्डींग (ब्राम्हणवाडा रोड जुना डोमेवाडी रोड) ते हॉटेल अक्षदा रस्ता कॉक्रीटीकरण करणे – १० लक्ष रुपये,

आळे येथील बस थांबा ते श्रीराम मेडीकल समोर रस्ता करणे – १० लक्ष रुपये, आळे आगरमळा येथे हनुमान मंदिरासमोर सामाजिक सभागृह बाधणे – १० लक्ष रुपये, आळे येथील कैलास शिस्तर ते सुधीर वाव्हळ घर रस्ता करणे – १० लक्ष रुपये, खामुंडी कोकाटे वस्ती रस्ता करणे – १० लक्ष रुपये, आळे येथील बाळशिराम कु-हाडे ते अजयनाना कु-हाडे यांचे घरापर्यंत रस्ता करणे – १० लक्ष रुपये, पारगाव तर्फे आळे येथील पिंपरखेड रस्ता करणे. – १० लक्ष रुपये,

पारगाव तर्फे आळे चाहुरमळा रस्ता करणे – १० लक्ष रुपये, ठिकेकरवाडी येथील मारूतीमंदिर येथे सभामंडप बांधणे – १० लक्ष रुपये, आळे कोळवाडी येथील दिघेमळा मारूती मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, खिलारवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, ओझर नं. २ येथील जगदाळे मळा रस्ता करणे – १० लक्ष रुपये, बस्ती येथील निवृत्ती गोरडे घर ते गोरडेमळा रस्ता करणे – १० लक्ष रुपये, बस्ती येथील महादेव गोरडे घर ते ठाकरवाडी रस्ता करणे – १० लक्ष रुपये,

आळे येथील खंडोबा मंदिरासमोर समाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, उंब्रज नं. १ येथील पळसशेत रस्ता करणे – १० लक्ष रुपये, उंब्रज नं. १ येथील दत्तमंदिर ते शीव ओढा मार्गे पिंपळवंडी रस्ता करणे – १० लक्ष रुपये, खोडद श्री मुक्ताई सांस्कृतिक भवन परिसर चौक काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष रुपये, आळे डावखरवाडी येथे भैरवनाथ मंदारासमोर सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये,

संतवाडी येथे मारूती मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, संतवाडी येथे थोरातवस्ती कडे जाणारा रस्ता करणे – १० लक्ष रुपये, संतवाडी येथील शेळकेमळा येथे गणपती मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, कुमशेत येथील स्मषानभुमी सुधारणा करणे – १० लक्ष रुपये, आर्वी येथील तुकाईमाता मंदिर सामाजिक सभागृह सुधारणा करणे – १० लक्ष रुपये,

आर्वी येथील जुनी ग्रामपंचायत येथे बहुउददेषीय सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, गोद्रे येथील बांगरवाडी ते ज्ञानदा माध्य. विद्यालय रस्ता करणे – १० लक्ष रुपये, शिंदेवाडी व्हरूंडी श्री काळभैरवनाथ समोर सभामंडप बांधणे. – १० लक्ष रुपये, कोळवाडी गावठाण येथील जि.प.प्राथ. शाळा येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, बांगरवाडी बिचारेवस्ती येथील हनुमान मंदिरासमोर सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये,

बांगरवाडी येथील बापदेव महाराज मंदिरासमोर सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, बेल्हा येथील तांबेवाडी येथे जि.प. शाळा ते नगर कल्याण हायवे रस्ताकरणे – १० लक्ष रुपये, बेल्हा यादववाडी येथील कुकडी कॉलनी कडे जाणारा रस्ता खडीकरण करणे – १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी बेल्हा येथील गावठाण ते आवळी मार्गे राजुरू शीव रस्ता करणे – १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी बेल्हा येथील कल्याण नगर हाय वे ते तांबेवाडी रस्ता करणे – १० लक्ष रुपये, हिवरे बु. सहकारनगर पाटआळी रस्ता करणे – १० लक्ष रुपये,

मंगरूळ येथे हनुमान मंदिर समोर सभामंडप बांधणे – १० लक्ष रुपये, मंगरूळ आंबेविहार ते गवळेष्वर नगर रस्ता करणे – १० लक्ष रुपये, मौजे झापवाडी स्मशानभुमी निवारा शेड बांधणे – १० लक्ष रुपये, पारगाव तर्फे आळे मेहरमळा श्री दत्त सभागृह परिसर सुधारणा करणे – १० लक्ष रुपये, वारूळवाडी आनंदवाडी येथील कुलकर्णी हॉस्पिटल ते नवलेसर अंतर्गत रस्ता करणे – १० लक्ष रुपये, ओतुर घुलेपट डुंबरे मळा येथील कंडाईमाता मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे – १० लक्ष रुपये, हिवरे बु. भोरवाडी चासकरवस्ती ते भोरवाडी मुख्यमंत्री सड़क योजना रस्ता जोडणारा रस्ता करणे – १० लक्ष रुपये, हिवरे बु. भोरवाडी येथील हिवरे खु. शीव ते भोरवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला जोडणारा कॅनॉल रस्ता – १० लक्ष रुपये,

दातखिळवाडी येथील गवळीबाबा चौक ते हनुमान मंदिर रस्ता कॉक्रिटीकरण करणे – १० लक्ष रुपये, कुसूर येथील बागलोहरे ते महाबरे वस्ती रस्ता खडीकरण करणे – १० लक्ष रुपये, बोरी बु. पीडीसीसी बँक ते श्री संभाजी विद्यालयकडे जाणारा रस्ता करणे – १० लक्ष रुपये, बोरी बु. बेल्हा बोरी रस्ता ते आमराई रस्ता करणे – १० लक्ष रुपये, वारूळवाडी येथील पुणे नाशिक हायवे पॉवर हाऊस ते कॉलेज रोड ओढयाच्या कडेने रस्ता करणे – १० लक्ष रुपये, काले येथील बाळोबाचीवाडी ते गवळीबाबा मंदिर रस्ता खडीकरण करणे – १० लक्ष रुपये, नारायणगाव येथील बाय पास ते जुना पारगाव उर्वरीत रस्ता करणे – १० लक्ष रुपये, शिरोली बु. येथील सुनिल थारवे साहेब घर ते मुक्ताई मंदिर रस्ता करणे – १० लक्ष रुपये,

नारायणगाव येथील पाटे खैरेमळा खडकवाडी ते मीना चारी रस्ता डांबरीकरण करणे – १० लक्ष रुपये, वारूळवाडी येथील पुणे नाशिक बायपास ते संतोष कोल्हे मळा रस्ता करणे – १० लक्ष रुपये, पांगरी तर्फे मढ कोळवाडी येथे विरंगुळा केंद्र बांधणे – १० लक्ष रुपये, बांगरवाडी साईबाबा मंदिर येथे सामाजिक सभागृह सुधारणा करणे – १० लक्ष रुपये, खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिर रस्ता करणे – १० लक्ष रुपये, खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिरासमोर सभामंडप करणे – १० लक्ष रुपये, इंगळुण डामसेवाडी अंतर्गत रस्ता करणे – १० लक्ष रुपये, गोद्रे गावठाण येथे सभामंडप बांधणे – १० लक्ष रुपये,

देवळे येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, आलमे येथील मुक्तादेवी मंदिर ते फोडसे आळी रस्ता कॉक्रिटीकरण करणे – १० लक्ष रुपये, आलमे येथील पीराचीवाडी येथे सभामंडप बांधणे – १० लक्ष रुपये, पारगाव तर्फे मढ बगाडवाडी स्मशानभुमी रस्ता करणे – १० लक्ष रुपये, मंगरूळ येथील गवळेश्वरनगर गवळीबाबा मंदिर ते नायकोडी वस्ती रस्ता खडीकरण करणे – १० लक्ष रुपये, पिंपळवंडी येथील पिंपळंश्वर महादेव मंदिर परीसर सुधारणा करणे – १० लक्ष रुपये, पिंपळवंडी तोतरबेट चारंगबाबा मंदिर परिसर सुशोभिकरण करणे – १० लक्ष रुपये,

पिंपळवंडी काकडपटटा बबन दत्तु काकडे यांचे घराजवळ मुंजाबामंदिर परिसर सुषोभिकरण करणे – १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी आर्वी मुक्तादेवी मंदिर परिसर सुधारणा व सुशोभिकरण करणे – १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी आर्वी बहुउददेषीय सभागृह बांधकाम व विस्तारीकरण करणे – १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी आर्वी गगनगिरी मंदिर परीसर सुधारणा व सुशोभिकरण करणे – १० लक्ष रुपये, डुंबरवाडी एन एच ६१ ते गणेश नगर रस्ता करणे – १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी आर्वी कान्होबा महाराज मंदिर सभामंडप बांधणे – १० लक्ष रुपये, राजुर नं. १ भैरवनाथ मंदिरासमोर समाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, धालेवाडी तर्फे हवेली येथील धालेवाडी फाटा ते विघ्नहर डेअरी रस्ता करणे – १० लक्ष रुपये,

धालेवाडी तर्फे हवेली विधाटेवस्ती ते आमलेवस्ती रस्ता करणे – १० लक्ष रुपये, ओतुर पानसरेवाडी येथील शंकराच्या मंदिरासमोर सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, धालेवाडी तर्फे हवेली पाण्याची टाकी ते कारखाना कॉलनी रस्ता करणे – १० लक्ष रुपये, आळे लवणवाडी येथील एन. एच. २२२ ते भुडकीमळा रस्ता करणे – १० लक्ष रुपये, आळेफाटा येथील गरीबनवाज मस्जिद येथे सभामंडप बांधणे – १० लक्ष रुपये, खटकाळे येथे सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, हिवरे बु. कैलासनगर स्मशानभुमी रस्ता करणे – १० लक्ष रुपये, मांदारणे येथील हनुमान मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, आळे येथील जुना कल्याण नगर हायवे (बी पी सी एल पंप ते काळुबाई मंदिर) रस्ता करणे. – १० लक्ष रुपये, बस्ती येथील स्मशानभूमी रस्ता करणे – १० लक्ष रुपये, ओझर नं. १ येथील व चिदंबर मंदिरासमोर सुशोभिकरण करणे – १० लक्ष रुपये, वडगाव आनंद येथील मोक्षधाम मंदिर ते उंबरपटटा रस्ता करणे – १० लक्ष रुपये, वडगाव आनंद गावठाण परिसर कॉक्रीटीकरण करणे – १० लक्ष रुपये, वडगाव आनंद स्मशानभुमी सुधारणा करणे – १० लक्ष रुपये, वडगाव आनंद,

नगर कल्याण रोड ते वाळुंजवाडा रस्ता करणे – १० लक्ष रुपये, वडगाव आनंद ग्रामपंचायत परिसर सुधारणा करणे – १० लक्ष रुपये, वडगाव आंनद ग्रेप्स गार्डन ते बाळासाहेब चौगुले घर रस्ता करणे – १० लक्ष रुपये, वारूळवाडी येथील मोठी ठाकरवाडी ते कळमजाई मंदिर रस्ता करणे – १० लक्ष रुपये आदि कामे मंजूर झाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे