शुभम तारांगणमध्ये सोसायटीचे सचिव दिनेश आग्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण

1 min read

आळेफाटा दि.१६:- स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आळेफाटा येथील शुभम तारांगण गृहप्रकल्पात उत्साहात साजरा झाला. सोसायटीचे सचिव दिनेश आग्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.या वेळी झेंडावंदनास शुभम तारांगण सोसायटीतील सभासदांचा उत्सपूर्त सहभाग होता. या वेळी रामकिसन खेडकर, दीपक जोशी, जालिंदर पटाडे व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते ध्वज पुजन झाले. ध्वज मानवानंदानेसाठी सोसायटीचे विविध पदाधिकारी तसेच शुभम डेव्हलपर्सचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. दर वर्षी सोसायटीत ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न होतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे