राजुरी ग्रामपंचायतीत उपसरपंच माऊली शेळके यांनी केले अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन

1 min read

राजुरी दि.१:- राजुरी (ता.जुन्नर) येथील ग्रामपंचायतीमध्ये समाजसुधारक लोककवी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. गावचे उपसरपंच माऊली शेळके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी शाकीर चौगुले, गौरव घंगाळे, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, अनिल रायकर, निलेश हाडवळे, किशोर कडलाक, संजय आल्हाट, निलेश आल्हाट, धवल आल्हाट, रवी गाडगे, गणेश हाडवळे, ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ, नितीन औटी आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे