शुभम तारांगण परिपूर्ण गृह प्रकल्प; आजच बुक करा तुमच्या स्वप्नातल घर
1 min read
आळेफाटा दि.२५:- निसर्गरम्य वातावरणातील सुंदर घरांची मालिका म्हणजेच शुभम तारांगण नावारूपाला येत आहे. जुन्नर तालुक्यातील नगर -कल्याण आणि पुणे-नाशिक अशा दोन्ही महामार्गांच्या संगमावर वसलेले आळेफाटा एक प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून विकसित होत आहे.
प्रशस्त रस्ते, नियोजनबद्ध विकास, आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक सर्व सुख सुविधा, सार्वजनिक वाहतुकीची उत्तम सोय, नामांकित शिक्षण संस्थांची तसेच उच्च शिक्षणाची बरीच केंद्रे, शुद्ध हवा आणि मुबलक पाणीपुरवठा ही या वाढत्या शहरीकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या विकासातील एक सुवर्णपान ठरणार आहे ते म्हणजे शुभम डेव्हलपर्स निर्मित शुभम तारांगण.
प्रमुख वैशिष्ट्य:
1) 400 पेक्षा अधिक घरांचा हरितगृह प्रकल्प.2) प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी. 3) मुबलक पाणी सुविधा. 4) उत्तम सांडपाणी व्यवस्थापन. 5) उत्तम घनकचरा व्यवस्थापन. 6) आनंददायी जीवन. 7) पर्यटन स्थळांची चांगली कनेक्टिव्हिटी. 8) व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर्स आणि रिटायर्ड व्यक्तींसाठी योग्य अशी निवड.
सुंदर आरेखन आणि कामातील सुसूत्रता तसेच पर्यावरण पूरक साधनांचा वापर करून पर्यावरणाला मदत करतो म्हणूनच इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल यांच्याकडून प्लॅटिनम रेटिंग हा मान मिळविला आहे. म्हणूनच अशा सुंदर ताऱ्यांच्या ताणांगणात आपण देखील आपले घर बुक करा.