आळेफाटा येथे ईद मुल्लाद्दीन शांतपणे साजरी; सर्व पोलिस स्टाफचा केला सन्मान
1 min read
आळेफाटा दि.७:- आळेफाटा गरीब नवाज मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाज आळे आळेफाटा यांच्या वतीने ईद मुल्लाद्दीन दि.७ रोजी शांतपणे साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रशासनाने आळेफाटा पोलीस स्टेशनची सर्व स्टाफाचे ट्रस्ट चे अध्यक्ष हाजी मुझाहीदभाई जमादार,
कमाल खान, आसिफ मनियार, रहीम शेख, सादीक आतार अन्सार शेख, खालीद बेपारी, राजू जमादार,रशीद अत्तार , आसिफ शेख, आमिर जमादार, रियाज मणियार, झुल्फिकर शेख, समीर सय्यद यांनी आभार मानले. व सर्वांचा सन्मान केला. सुत्र संचालन अल्पसंख्यांक जुन्नर तालुका अध्यक्ष इम्रानभाई मनियार यांनी केले.