आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती निमित्त मुलांना खाऊवाटप

1 min read

बांगरवाडी दि.७:- आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक 234 जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदम वस्ती बांगरवाडी बेल्हे (तालुका जुन्नर) या ठिकाणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुलांना खाऊवाटप करण्यात आला. त्या नंतर उमाजी नाईक यांच्या चारित्र्यावर व्याख्यान करण्यात आले. त्यावेळेस सर्व समाज बांधव उपस्थित होता. उमेश शितोळे, दत्तात्रेय बोराडे, संपत शितोळे, उत्तम शितोळे, संदीप शितोळे, अक्षय बोराडे, सागर शितोळे सर्व व महिला सोनाली बोराडे, अश्विनी मोरे व शिक्षका अश्विनी गगे व निलेश बांगर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!