बेल्ह्यात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी
1 min read
बेल्हे दि.७:- बेल्हे या ठिकाणी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी बहुसंख्येने सर्व महिला व सर्व समाज बांधव उपस्थित होते. भारताचे भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रथम क्रांतीच स्वप्न पाहणारे भारताचे पहिले अधिक क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती निमित्त रविवार दि.७ सप्टेंबर कुरुंद मळा या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. या वेळेस ज्ञानदेव शितोळे, निलेश शितोळे, पोपट शितोळे, संतोष शितोळे, हरिदास शितोळे, संपत शितोळे, उत्तम शितोळे, भरत शितोळे, उमेश शितोळे, अक्षय बोराडे, प्रदीप बोराडे, संपत शितोळे, मयूर चव्हाण,
मंगेश चव्हाण, सोहम जडगुले व सोनाली बोराडे, अलका शितोळे, आश्विनी मोरे, आशा शितोळे पार्वता शितोळे, लक्ष्मी शितोळे, पूजा शितोळे, रूपाली मसुगडे व मोहिनी शितोळे सर्व महिला व सर्व समाज बांधव या वेळेस मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होता.