पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वळसे पाटील महाविद्यालयात विविध स्पर्धा

1 min read

बेल्हे दि.१:- पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, संचालक शरद सहकारी बँक व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थापक पांडुरंग पवार यांचा ६७ वा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री पांडुरंग ग्रामीण प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पाककला, मेहंदी, हस्ताक्षर, रांगोळी, निबंध, वकृत्व यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ महाविद्यालय पाककला स्पर्धा:- प्रथम-सोनाली राजेंद्र पाटोळे
द्वितीय – सिद्धी ज्ञानेश्वर कासार तृतीय- वैष्णवी बाबाजी गाडगे उत्तेजनार्थ- सानिया अन्सारी
मेहंदी स्पर्धा:-
प्रथम- गाडगे श्रावणी दीपक द्वितीय- जावळे प्रतीक्षा प्रकाश तृतीय- गाडगे सिद्धी नामदेव उत्तेजनार्थ-अवचर अनुष्काहस्ताक्षर स्पर्धा:-
प्रथम- साळवे प्रतीक्षा रवींद्र द्वितीय- अवचर अनुष्का मच्छिंद्र तृतीय- गाडगे श्रावणी दीपक उत्तेजनार्थ- भोर सुमित शांताराम

निबंध स्पर्धा:-प्रथम- गाडगे वैष्णवी बाबाजी द्वितीय- गाडगे श्रावणी दीपक तृतीय- चव्हाण वैष्णवी पांडुरंग उत्तेजनार्थ- कासार सिद्धी रांगोळी स्पर्धा:-
प्रथम-अवचर अनुष्का मच्छिंद्र द्वितीय- गाडगे अश्विनी नितीन तृतीय- जावळे प्रतीक्षा प्रकाश उत्तेजनार्थ- कासार अनुष्का
वकृत्व स्पर्धा:-
प्रथम- डुकरे नम्रता प्रकाश द्वितीय- गाडगे साक्षी शांताराम तृतीय-अवचर अनुष्का मच्छिंद्र, उत्तेजनार्थ- निकम साक्षी सोपानकनिष्ठ महाविद्यालय
पाककला स्पर्धा:-प्रथम- प्रतीक प्रकाश डुकरे द्वितीय- नम्रता प्रकाश डुकरे तृतीय- क्रांती जगदाळे उत्तेजनार्थ -मेहेक अन्वर पटेल
मेहंदी स्पर्धा:-प्रथम – साह सगुण सुनील द्वितीय -पटेल मेहेक अनवर तृतीय- मधे स्मिता शंकर उत्तेजनार्थ- थोरात ओमकारहस्ताक्षर स्पर्धा:- प्रथम -जगताप हर्षदा, द्वितीय- मधे स्मिता शंकर तृतीय- मोरे वृषाली लिंबाजी उत्तेजनार्थ- डुकरे अनुष्का
निबंध स्पर्धा:-प्रथम- मध्ये स्मिता शंकर द्वितीय – डुकरे प्रतीक प्रकाश तृतीय- डुकरे नम्रता प्रकाश उत्तेजनार्थ-जगदाळे क्रांती

रांगोळी स्पर्धा:- प्रथम- वानखेडे संजना रवींद्र द्वितीय -निकम साक्षी सोपान तृतीय- भोर आर्यन संदीप उत्तेजनार्थ-पवार पियुष मच्छिंद्र स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकास सॅग/ बॅग, द्वितीय क्रमांक टिफिन व टिफिन बॅग, तृतीय क्रमांक- पाणी बॉटल उत्तेजनार्थ क्रमांक- पॅड आणि प्रमाणपत्र अशी शालेय उपयोगी वस्तूंचे बक्षीस वितरण पांडुरंग पवार आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केक कापून प्राचार्य यांच्या शुभहस्ते पवार यांचा पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बक्षीस वितरण कार्यक्रमात सत्कारमूर्ती पांडुरंग पवार यांनी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून योग्य अशा बक्षिसांचे वाटप तसेच महाविद्यालयाने मान सन्मान केला याबद्दल ऋण व्यक्त केले.या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, रानमळाचे माजी सरपंच सुरेश तिकोणे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा नीलम गायकवाड यांनी केले प्रास्ताविक प्रा मंगल उनवणे यांनी तर प्रा ज्योती गायकवाड यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!