श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलचा ९० टक्के निकाल
1 min read
बेल्हे दि.३:- डी. सी. एम सोसायटी पुणेचे,श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा (ता. जुन्नर) एसएससी परीक्षा मार्च 2023 विद्यालयाचा निकाल 90% लागला. प्रथम क्रमांक गाडगे साक्षी कांचन ( 93.20%), द्वितीय क्रमांक गलांडे तनुजा अशोक ( 74.40%), तृतीय क्रमांक गायकवाड प्रिया जालिंदर (73.20%) या विद्यार्थ्यांनी पटकवला.
सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांचे DCM चे अध्यक्ष रजपूत सर, जनरल सेक्रेटरी विशालभाऊ शेवाळे, खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, मुख्याध्यापक व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले.