श्री जगदंबा माध्यमिक विद्यालय विद्यालयाचा निकाल १००टक्के
1 min read
जाधववाडी दि. २:- श्री जगदंबा माध्यमिक विद्यालय जाधववाडी (बोरी बुद्रुक) ता. जुन्नर जि. पुणे या शाळेचा निकाल 100% लागला असून शाळेतून प्रथम क्रमांक तांबे सृष्टी रविद्र ८९.६०%, द्वितीय जाधव ईश्वरी दिपक ८६.८०%, तर तृतीय क्रमांक पिंगळे कल्याणी संजय ८६% हिने पटकवला आहे.
तरी सर्व उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक संतोष कसाळ,त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष एस आर शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम रंगुजी शिंदे, संस्थेचे सचिव विनायक सिताराम शिंदे तसेच संस्थेचे खजिनदार राजीव सिताराम शिंदे त्याचप्रमाणे सदस्य शुभांगी विनायक शिंदे,पांडुरंग भाऊसाहेब तोत्रे, जयसिंग सयाजी जाधव, मिनल राजीव शिंदे,सारंग राजीव शिंदे व ग्रामस्थ जाधववाडी त्याचप्रमाणे बोरी बुद्रुक यांनी अभिंदन केले.