जुन्नर तालुक्यात महिलांना मोठी संधी; १४४ गावांच्या सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर
1 min read
जुन्नर दि.२४:- जुन्नर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण पदाची सोडत बुधवारी (दि. २३) जाहीर झाली आहे.आरक्षण सोडत अनुसूचित जमाती क्षेत्र स्त्री हातवीज, उच्छील, हिवरे तर्फे मिन्हेर, तळेरान, भिवाडे खुर्द, मढ, उंडेखडक, मांडवे – मुथाळणे, माणिकडोह, देवळे, पिंपळगाव जोगा, आपटाळे, खुबी, पारगावतर्फे मढ, सोनावळे, जळवंडी, घाटघर, घंगाळदरे, सुकाळवेढे, निमगिरी, पांगरी तर्फे मढ, सांगणोरे, खामगाव, खैर-खटकाळे.अनुसूचित जमाती क्षेत्र आंबोली, अंजनावळे, वानेवाडी, बोतार्डे, आंबे, सितेवाडी, सोमतवाडी,
भिवाडे बुद्रुक, हडसर, चिल्हेवाडी, गोद्रे, इंगळून, तेजुर, कोपरे जांभूळशी, केवाडी, पूर, तांबे, खानगाव, चावंड, राजुर, सुराळे, आंबेगव्हाण, धालेवाडी तर्फे मिन्हेर, जाधववाडी, शिरोली
बुद्रुक, बेलसर, नारायणगाव.अनुसूचित जाती स्त्री आळे, सावरगाव, पारगाव तर्फे आळे. अनुसूचित जाती- घोलवड, विघ्नहर नगर.अनुसूचित जमाती स्त्री हिवरे बुद्रुक, उदापूर, विठ्ठलवाडी (येणेरे), उंब्रज नं.-१ नागरिकांचा मागास प्रवर्ग गुंजाळवाडी (आवीं), स्त्री वडज, विठ्ठलवाडी (वडज), आर्वी, चिंचोली, खिलारवाडी, कुमशेत, खोडद, वारूळवाडी, येडगाव, काळवाडी (पिंपळवंडी), झापवाडी, उंब्रज नंबर-२.
नागरिकांचा मागास प्रवर्ग आलमे, मांदारणे, निरगुडे, अलदरे, निमदरी, डिंगोरे, आणे, वडगाव आनंद, गोळेगाव, सुलतानपूर, पिंपळवंडी, गुंजाळवाडी (बेल्हे), बुचकेवाडी. सर्वसाधारण स्त्री-ओझर, धामणखेल, धालेवाडी तर्फे हवेली, शिंदेवाडी, भोरवाडी (हिवरे बुद्रुक), रोहकडी, बल्लाळवाडी, पिंपरी पेंढार, पिंपळगाव सिद्धनाथ,
खामुंडी, काटेडे, वडगाव कांदळी, हिवरे तर्फे नारायणगाव, उंच खडकवाडी, कुसुर, तेजेवाडी, संतवाडी, शिरोली खुर्द, बस्ती, निमगाव तर्फे म्हाळुंगे, धनगरवाडी, शिंदे, काले, दातखिळवाडी, येणेरे, गुळुंचवाडी, रानमळा, पारुंडे, पिंपरी कावळ.
सर्वसाधारण- राजुरी,
ठिकेकरवाडी, नेतवड, निमगाव सावा, वडगाव सहानी, मांजरवाडी, नळवणे, ओतूर, बोरी बुद्रुक, अहिनवेवाडी, खानापूर, हिवरे खुर्द, आगर, साकोरी तर्फे बेल्हे, मंगरूळ, डुंबरवाडी, राळेगण, बांगरवाडी, कांदळी, शिरोली तर्फे आळे, तांबेवाडी, बेल्हे, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, पेमदरा, औरंगपूर, कुरण, कोळवाडी (आळे), बोरी खुर्द, पाडळी.