१ एप्रिल पासून साईसंस्कार क्लासेसच्या १० वी, १२ वीच्या रेग्यूलर बॅचेस सुरू

1 min read

बेल्हे दि.३०:- जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील साई संस्कार क्लासेसच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या रेग्यूलर बॅचेस मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 पासून सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी आपला प्रवेश लवकर निश्चित करण्याचे आवाहन संचालक अमर डुकरे यांनी केले आहे. त्याच बरोबर साईसंस्कार क्लासेस ने आत्तापर्यंत MHT-CET/NEET/JEE या परीक्षांमध्ये तब्बल १००० पेक्षा जास्त विद्यार्थांना उत्तम प्रकारचे यश मिळवून दिले आहे. या क्लासेसच्या माध्यमातून 12 वी नंतर PCMB या सर्व विषयांचे NEET/JEE /MHT-CET या परीक्षांसाठी उत्तम मार्गदर्शन एकाच छताखाली मिळत.क्लासची वैशिष्टे:-१) दरवर्षी गणित आणि विज्ञान विषयात 90 पेक्षा जास्त गुण मिळून देणारा क्लास. २) दर वर्षी 10 वी आणि 12 वी या बोर्डाच्या परीक्षेत देखील 100 % निकाल ३) शहरांच्या तुलनेत अगदी माफक फी असणारा एकमेव क्लास.४) परीक्षेकरता त्या त्या विषयातील खरोखर तज्ञ आणि अनुभवी शिक्षकवर्ग व इतर कुणाचे कॉपी न करता स्वतःचे STUDY MATERIAL असणारा एकमेव क्लास.५) जो विषय शिकवणार, त्याच विषयाची डिग्री असणारे तज्ञ शिक्षक असणारा एकमेव क्लास ६) Test घेऊन Test Solution स्वतः Explanation करणारे शिक्षक असणारा एकमेव क्लास. ७)मुले कंटाळणार नाहीत असे टिचिंग ८) Doubt Session ९) नियमित वेळेवर घेतले जाणारे क्लास १०) संस्कारक्षम व कडक शिस्त असणारा एकमेव क्लास ११) प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष.१२) पालकांशी फक्त नियमित संवाद न करता खरोखर निकाल लावण्याचे यथायोग्य प्रयत्न १३) प्रशस्त व सीसीटीव्ही नियंत्रित, 86″ स्मार्ट इंटरऍक्टिव्ह बोर्ड उपलब्ध असलेला ग्रामीण भागातील पहिला डिजिटल क्लासरूम. १४) विद्यार्थ्यांना फ्री लायब्ररी सुविधा देणारा क्लास.१५) फ्री वाय-फाय ची सुविधा असलेला क्लास. १६) पिण्यासाठी फिल्टरचे स्वच्छ पाणी व एकदम स्वच्छता असलेला क्लास. १७) बस सुविधा उपलब्ध १८) ऑनलाइन टेस्ट सिरीज १९) गेली 11 वर्षांपासून उत्कृष्ट निकालाची परंपरा२०) डिजिटल क्लासरूम व बायोमेट्रिक हजेरी २१) शंका निरसनासाठी वेगळा वेळ २२) PCMB चे दररोज लेक्चर २३) फ्री क्रॅश कोर्स CET ची पुस्तके.

पत्ता:- एच पी. पेट्रोल पंपासमोर, बस स्टँड जवळ, बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे. 412410 संपर्क:- डायरेक्टर – प्रा.अमर डुकरे सर (M.Sc., B. Ed.,Maths) 7507844114 / 8446294114

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे