मयूर कलेक्शन मध्ये शिवजयंती स्पेशल ऑफर महोत्सव
1 min read
आळेफाटा (ता.जुन्नर) येथील मयूर कलेक्शन येथे शिवजयंती निमित्त स्पेशल ऑफर सुरू असून सर्व साईज चे भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे कुडते, वाहनांना लावण्यासाठी चे सर्व साईज चे भगवे झेंडे, जिरेटोप, शेला, छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो असलेले कुडते, टी-शर्ट, शर्ट, बिल्ले होलसेल दरात मिळत आहेत.
मयूर कलेक्शन मध्ये शिवजयंतीला लागणाऱ्या सर्व साहित्याचा अमर्यादित स्टॉक असून सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळते. ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू आहे. आजच भेट द्या आपणांस हवं ते साहित्य खरेदी करा.
आमचा पत्ता:- मयूर कलेक्शन, कल्याण रोड, आळेफाटा, तालुका जुन्नर अधिक माहितीसाठी संपर्क :- 7758982111