ओतूर जवळ पिकअप व कार अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांसह वीस जखमी; जखमींची नावे….

1 min read

ओतूर दि.७:- कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर शाळकरी मुलांसह 20 जण जखमी झाले असल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिलेली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओतुर पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवार दि. 07 रोजी सकाळी 09/30 वा चे सुमारास मौजे ओतुर ता जुन्नर जि पुणे गावचे हद्दीत ओतुर ते नारायणगाव जाणारे. रोडवर धोलवड रोड येथे ओतुर बाजुकडुन नारायणगाव बाजुकडे जाणारी पिकअप गाडी व नारायणगाव बाजुकडुन ओतुर बाजुकडे येणारी फियाट लिना कार यांची समोरासमोर धडक होवुन अपघात झाला असुन सदर अपघातील पिकअप मध्ये जिल्हा परिषद प्रथमिक शाळा आळु ता जुन्नर जि पुणे या शाळेतील विध्यार्थी व पालक हे मौजे खोडद ता जुन्नर जि पुणे येथे शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रमा करीता जात होते. सदर वाहनांचे नंबर व जखमींची नावे खालील प्रमाणे -अपघातग्रस्त पिकअप गाडी नं – MH 14 GU 1566 मधील जखमींची नावे:-1) अरविंद बबनराव हांडे वय 55 वर्ष रा. पिंपळगाव जोगा ता जुन्नर जि पुणे (चालक)2) ईश्वरी मोहन बोकड वय 8 वर्ष रा आळू ता जुन्नर जि पुणे3) यश पंडित घाडगे वय 7 वर्षे रा आळू ता जुन्नर जि पुणे4) सार्थक प्रकाश साळवे वय 8 वर्षे रा आळू ता जुन्नर जि पुणे5)

ऋषी राजेंद्र भले वय 8 वर्ष रा आळू ता जुन्नर जि पुणे6) कुणाल भगवान लोहकरे वय 7 वर्षे रा आळु ता जुन्नर जि पुणे7)सर्वेश पोपट बोकड वय 7 वर्षे रा आळु ता जुन्नर जि पुणे8)श्रेया भाविक धोत्रे वय 8 वर्षे रा आळु ता जुन्नर जि पुणे9)शिवांश सुधिर सस्ते वय 8 वर्षे रा आळू ता जुन्नर जि पुणे10)आदित्य संपत तळपे वय 9 वर्ष रा आळु ता जुन्नर जि पुणे11) मीना भगवान लोकरे वय 23 वर्षे रा आळू ता जुन्नर जि पुणे12) प्रकाश कचरू साळवे वय 39 वर्षे रा आळू ता जुन्नर जि पुणे13) विठ्ठल रखमा गाडगे वय 70 वर्षे रा आळू ता जुन्नर जि पुणे14) कल्पना भिमराव धोत्रे वय 50 वर्षे रा आळू ता जुन्नर जि पुणे15) सुधीर जगन सस्ते वय 42 वर्षे रा पिंपळगाव जोगा ता जुन्नर जि पुणे 2.फियाट कार नंबर MH 12 GF 0860 1) हर्ष दिनेश शहा वय 24 वर्षे रा आदिनाथ सोसायटी, पुणे ता हवेली जि पुणे (चालक)2) ऋग्वेद युवराज पुसदकर वय 22 वर्षे रा पुणे3) हिमांशू किशोर पांडे रा नऱ्हे पुणे

4) सुरज संतोष मोरे वय 26 वर्षे रा धनकवडी पुणे 5) प्रतीक दुनगुले पूर्ण नाव माहित नाही रा पुणे सदर अपघात ठिकाणावरील अपघात ग्रस्त वाहने ओतूर पोलिसांनी रस्त्याचे बाजुला काढण्यात आली. अशी माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे