आमदार अतुल बेनके यांच सहकुटुंब मतदान; ३३ हजार मतांच लीड मिळणार:- आमदार अतुल बेनके

1 min read

नारायणगाव दि.२०:- जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी तालुक्यात यांनी सहकुटुंब सकाळी मतदान केले. आज दिवसभर तालुक्यातील मतदान केंद्राला भेटी देणार असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आमदार अतुल बेनके यांनी आपल्याला 33 हजार पेक्षा जास्त मताचे लीड मिळणार असल्याचं बोलताना सांगितलं. जुन्नरला बलशाली बनवण्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने मतदानाचा हक्क बजावावा असे आव्हान आमदार अतुल बेनके यांनी बोलताना केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे