सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ आज राजुरीत सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा
1 min read
राजुरी दि.१६:- जुन्नर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांची शनिवार दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी दु. १.३० वाजता श्री राम मंगलकार्यालय राजुरी येथे जाहीर सभा होणार आहे. तरी आपण सर्वांनी सभेसाठी उपस्थित रहावे अशी विनंती उमेदवार सत्यशील शेरकर, राजुरी गावचे ग्रामनेते दीपक आवटे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य स्नेहल शेळके,उप सरपंच माउली शेळके, वल्लभ शेळके, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी घंगाळे तसेच महाविकास आघाडी कडून करण्यात आली आहे.