समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यशस्वी घोडदौड

1 min read

बेल्हे दि.१३:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच मार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की व डॉ.संतोष घुले यांनी दिली.राज्यस्तरीय स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे:लोगो स्पर्धा:प्रथम क्रमांक-स्वरांजली झिंजाड व तृप्ती चौधरी (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)द्वितीय क्रमांक-विधीता देसाई व आरजू पठाण (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे) सायंटिफिक मॉडेल मेकिंग स्पर्धा:तृतीय क्रमांक-साक्षी हाडवळे व शुभांगी वाकडे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)ए डी आर रिपोर्टिंग अँड मॉनिटरिंग स्पर्धा: द्वितीय क्रमांक-दिक्षा औटी व कोमल शिंगारे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)ओरल पेपर प्रेझेंटेशन ऑन “फ्रॉम मोलेक्युल्स टू मेडिसिन”:द्वितीय क्रमांक-आदित्य डेरे व वैष्णवी नरवडे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक- भोर प्रणव आणि सृष्टी भुजबळ(समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे)ॲथलेटिक स्पर्धा मुली:१०० मीटर प्रथम क्रमांक-साक्षी काकडे (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे)द्वितीय क्रमांक-आदिती शेळके (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)२०० मीटर त्रितीय क्रमांक- गोफणे जोत्स्ना बाळासाहेब (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे)४०० मीटर प्रथम क्रमांक-साक्षी काकडे (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे)त्रितीय क्रमांक- गोफणे अवंतिका गणेश (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे)खो-खो स्पर्धा मुली:प्रथम क्रमांक-समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे. द्वितीय क्रमांक-समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे कबड्डी स्पर्धा मुले:प्रथम क्रमांक-समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे कॅरम स्पर्धा मुली:प्रथम क्रमांक-मानसी ढवळे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)खो-खो स्पर्धा मुले:प्रथम क्रमांक-समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे बुद्धिबळ स्पर्धा मुले:द्वितीय क्रमांक-ओंकार डेरे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)क्रिकेट स्पर्धा मुले: प्रथम क्रमांक-समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे द्वितीय क्रमांक-समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे.एक्सटेम्पोर स्पर्धा:तृतीय क्रमांक-मनोज कोळेकर (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे)स्लोगन स्पर्धा:द्वितीय क्रमांक- अनुजा जोगडे (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे)सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,क्रीडा संचालक एच पी नरसुडे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व प्राचार्य,विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे