श्री साईगणेश कृपा पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू

1 min read

मंगरुळ दि.१७:- श्री साईगणेश कृपा पंतसंस्था मंगरुळ (ता.जुन्नर) संस्थेच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकू, संक्रांत वाण, तिळगुळ, केळी वाटप कार्यक्रम संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी लोकनियुक्त सरपंच तारा दत्तात्रय लामखडे, माजी सरपंच निलम भोजणे. ग्रामपंचायत सदस्या सोनिया कोरडे, सविता खराडे, सुनिता चिकणे, माजी व्हा. चेअरमन मनिषा कोरडे, संचालिका सुनिता खराडे, संचालिका सुप्रिया मनसुख, संचालिका शितल गाडगे, माजी संचालिका तारा यशवंत लामखडे, विठाबाई औटी, अनिता भोजणे, संगिता कोरडे, कविता कोरडे, लिलाबाई लामखडे, शकुंतला लामखडे, जनाबाई लामखडे, सिंधुबाई लामखडे. अनिता लामखडे, अर्चना बोऱ्हाडे, कविता बनसोडे, अरुणा लामखडे, समीद्रा बारेकर, कुसुम लामखडे, कुसुम येवले, पुष्पा येवले, सुरेखा नवले कोरडे मळा, गवळेश्वरनगर, नेहरमळा, किसननगर, गावठाण, मा. नं. ९, श्री राम नगर, आंबेविहीर येथील २०० महिला सदर कार्यक्रमस उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन चेअरमन निलेश लामखडे, व्हा. चेअरमन खंडु खुटाळ, व्यवस्थापक कैलास /विलास लामखडे संचालक व सभासद उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे