ज्ञानदीप नागरी सहकारी पतसंस्थेचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

1 min read

राजुरी दि.३०:- ज्ञानदीप नागरी सहकारी पतसंस्था मर्या. राजुरी (ता.जुन्नर) या पतसंस्थेचे २०२४ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रसंगी संस्थेचे संस्थापक दिपक आवटे, संस्थापक अध्यक्ष माऊली शेळके, संस्थेचे अध्यक्ष गोरक्ष हाडवळे, उपाध्यक्ष सुरेश औटी. सचिव रमेश औटी, खजिनदार शरद सरोदे, संचालक बाळासाहेब हाडवळे, दत्ता हाडवळे, राजू हाडवळे, शरद अल्हाट, अशपाकभाई चौगुले, मनिषा औटी, मुख्यकार्यकारी अधिकारी आर.एल.कणसे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे