सह्याद्री व्हॅली महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1 min read
राजुरी दि.३१:- राजुरी (ता. जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली शैक्षणिक संकुलात शैक्षणिक वर्ष २०२६- २७ MCA, MBA, BCA, BBA, BE, ME, ITI साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे अशी प्राचार्य पी. बलराम यांनी दिली. सह्याद्री व्हॅली शैक्षणिक संकुलातील सह्याद्री व्हॅली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारचे चार अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
कार्यशाळा, सुसज्ज यंत्रसामग्री उपलब्ध आहेत. अत्याधुनिक प्रयोगशाळेतील साहित्य विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कार्यासाठी तयार केलेले आहे. या प्रशिक्षण संस्थेमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स आणि वेल्डर हे चार अभ्यासक्रम चालवली जातात.
हे अभ्यासक्रम व इतर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. नोकरी साठी प्रशिक्षण संस्थेचे पूर्ण सहकार्य विद्यार्थ्यांना असते. महाविद्यालयाचे निसर्गरम्य वातावरण असून भव्य मैदान आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध आहे.
ENGINEERING – B.E. मध्ये १) MECHANICAL ENGINEERING, २) ELECTRONICS AND TELECOMMUNICATION ENGINEERING, ३) ARTIFICIAL INTELLIGENCE AND DATA SCIENCE, ४) ARTIFICIAL INTELLIGENCE AND MACHINE LEARNING, ५) CIVIL ENGINEERING, ६)
COMPUTER ENGINEERING, ME मध्ये 1) DESIGN ENGINEERING उपलब्ध आहे. DIPLOMA COURSES मध्ये १) COMPUTER ENGINEERING, २) AI & ML ENGINEERING, ३) CIVIL ENGINEERING, ४) MECHANICAL ENGINEERING, ५) ELECTRONICS & TELECOMMUNICATION ENGG.
६) ADVANCED DIPLOMA IN INDUSTRIAL SAFETY, ७) DIPLOMA IN FIRE SERVICE ENGG., ८) ADVANCED DIPLOMA IN ENVIRONMENTAL ENGG. शासनाच्या नियमानुसार सर्व प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाणार असून मर्यादित प्रवेश उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी सह्याद्री व्हॅली संस्थेची संपर्क करावा असे आवाहन खजिनदार सचिन चव्हाण यांनी केले आहे.
पत्ता:- सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी, पोस्ट राजुरी, कल्याण – अहिल्यानगर हायवे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.
संपर्क :- 9767580000, 9767590000
