राजुरीत बकरी ईद मोठया उत्साहात साजरा

1 min read

राजुरी दि.२९:- राजुरी (ता.जुन्नर) परीसरातील आळे, बोरी, वडगाव आनंद या गावांमध्ये येथे बकरी ईद हा सन मुस्लींम बांधवांणी मोठया उत्साहात साजरा करण्यात केला. बकरी ईद निमीत्ताने येथे सामुहीक नमाज पडण्यात आले. तसेच राजुरी या ठिकाणी मौलाना शराफत हुसेन रजवी, मुफ्ती शमशुद्दीन सहाब किबला, हाफिज नजीर, हाफिज तजम्मूल,मुसलमान जमात राजुरी सदर शाकीरभाई चौगुले,अमजदभाई पठाण, शाहिदभाई पटेल,असिफभाई पटेल,मुबारक भाई तंबोली,अकबरभाई पठाण, रईसभाई चौगुले, रज्जाकभाई पठाण,अरबाज चौगुले, जैनुद्दीनभाई जमादार, आशपाकभाई चौगुले, अफरोज भाई जमादार,जब्बार भाई इनामदार,आणि सर्व मुस्लिम बांधव तसेच गावांमधील सर्व संस्थांचे पदाथिकारी तसेच गावातील सर्व हिंदु बांधवांणी मुस्लीम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!