विद्या निकेतन कॉलेज मध्ये इंजिनिअरिंग साठी प्रवेश सुरू 

1 min read

बोटा दि.२२:- विद्या निकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग AICTE, नवी दिल्ली व DTE, महाराष्ट्र मान्यता प्राप्त बोटा (ता.संगमनेर) येथे दहावी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी फॉर्म भरण्याचा शुभारंभ २० मे २०२६ पासून सुरू झाला आहे.

*उपलब्ध पदविका अभ्यासक्रम व चॉईस कोड*

सिव्हिल इंजिनिअरिंग (540819110), कंम्युटर इंजिनिअरिंग (540824510), इलेवीट्रकल इंजिनिअरिंग (540829310), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ( 540837210), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (540861210), ऑटोमेशन अँड रोबोटिक्स (540899710)

*आवश्यक कागदपत्रे*

10 वी मार्कशीट (मूळ व छायांकित), नॉन क्रिमी लेयर (लागू असल्यास),शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड,जातीचा दाखला (लागू असल्यास), पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी

*उपलब्ध सुविधा*

अनूभवी व तज्ज्ञ प्राध्यापकवर्ग, आधुनिक प्रयोगशाळा व उपकरणे,उद्योगाभिमुख शिक्षण व प्रशिक्षण, शंभर टक्के करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट सहाय्य, सर्वांगीण व्यत्तिमत्व विकास

*पत्ता*

विद्या निकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बोटा A/P बोटा – 422605, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर.

9689955323,

9172453737

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!