धम्माल, मजा, मस्तीसाठी ‘रेनबो वॉटर पार्क’ ला पसंती; उन्हाळ्याच्या कडक उन्हात, थंडगार पाण्याची मजा

1 min read

अहिल्यानगर दि.२१:- उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल-मस्तीसाठी अहिल्यानगर मधील सर्वात मोठे वॉटर पार्क ‘रेनबो वॉटर पार्क’ सर्वोत्तम ठिकाण आहे. अत्याधुनिक राईड्स, वेव्ह पूल, रेन डान्स,लेझी रिव्हर आणि लहान मुलांसाठी खास किड्स झोनची सोय असून 33 + वॉटर स्लाईडस आहेत.धम्माल, मजा,मस्तीचे एकमेव ठिकाण ‘रेनबो वॉटर पार्क’ ची ओळख आहे.

*आमची वैशिष्ट्ये*
भव्य वेव्ह पूल व समुद्राच्या लाटांचा थरारक अनुभव,
रोमांचक राईड्स:३४ पेक्षा जास्त प्रकारच्या वॉटर स्लाईड्स, रेन डान्स: संगीताच्या तालावर भिजण्याची धमाल, किड्स झोन: लहान मुलांसाठी विशेष सुरक्षित पूल, स्वादिष्ट भोजनालय उंट व घोडा राईड आणि बरंच काही !उन्हाळ्याच्या कडक उन्हात, थंडगार पाण्याची मजा लुटायची आहे? तर मग वाट कसली बघताय? आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र परिवारासोबत या, आणि मनसोक्त भिजण्याचा आनंद घ्या!

स्वस्त तिकीट दर आणि स्वादिष्ट भोजनासह, कुटुंबासोबत अविस्मरणीय सुट्टी घालवण्यासाठी आजच बुक करा.

*तिकीट बुकिंगसाठी संपर्क:-* 9923767575

*पत्ता*:- रेनबो वॉटर पार्क’, अहिल्यानगर – कल्याण हायवे, नेप्ती अहिल्यानगर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!