ईद निमित्त कपडे खरेदीसाठी मयूर कलेक्शन मध्ये ग्राहकांची लगबग
1 min read
आळेफाटा दि.१२:- ईदच्या खरेदीसाठी आळेफाटा येथील मयुर कलेक्शन मध्ये ग्राहकांची लगबग सुरू असून ‘किमतीत कीफायतशीर व गुणवत्तेत दर्जेदार’ असलेल्या मयूर कलेक्शनला ग्राहक पसंती देत आहेत. मयूर कलेक्शन मध्ये निमित्त निमित्त शर्टस्, टी-शर्टस्, ट्राऊझर्स,
ड्रेस मटेरीअल्स, जीन्स्, साड्या, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज्, ६ वार साड्या, ९ वार साड्या, लेडीज ड्रेस मटेरियल्स्, लेडीज टॉप, लेडीज जीन्स, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज् उपलब्ध आहेत.ईदची खरेदी सर्वात स्वस्त मयूर कलेक्शन मध्ये होत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
मयूर कलेक्शन मध्ये लग्न समारंभासाठी वर पक्ष व वधूपक्षासाठी लागणारे सर्व कपडे, मानपान व इतर सर्व साहित्य मयूर कलेक्शन मध्ये होलसेल व रिटेल दरात उपलब्ध आहे. सर्व मुस्लिम बांधवांना मयूर कलेक्शनचे प्रॉपरायटर अनिल शेलार, राहुल शेलार, कपिल शेलार कडून ईदच्या हार्दिक शुभेच्छा……
आमचा पत्ता:- मयूर कलेक्शन, कल्याण रोड, आळेफाटा, ता.जुन्नर जि.पुणे. संपर्क:-7758982111
