साई संस्कार क्लासेस मध्ये MHT-CET CRASH COURSE सुरू; प्रवेश मर्यादित
1 min read
बेल्हे दि.२४:- साईसंस्कार शैक्षणिक संकुल बेल्हे संचलित MHT-CET CRASH COURSE- 2026 बेल्हे आणि पंचक्रोशितील सर्व कॉलेजसमधील विद्यार्थ्यांसाठी २६ फेब्रुवारी ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत होत आहे.
उपलब्ध सुविधा
* माफक फी, * अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग, * सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरण, * मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका व होस्टेल सुविधा, * पालक सभा, * प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र नोट्स, स्टडी मटेरीयल व टी शर्ट एकदम फ्री.. * दररोज ६ तास क्लास, * प्रशस्त व डिजिटल क्लासरुम,
* ११वी व १२वी संपुर्ण अभ्यासक्रम, दररोज डाऊट क्लास व दररोज टेस्ट, * ऑनलाईन टेस्ट सेरीज, * बायोमेट्रिक हजेरी मर्यादित जागा उपलब्ध… आजच प्रवेश निश्चित करा…
पत्ता – साईसंस्कार शैक्षणिक संकुल, बेल्हे, ता. जुन्नर, जि.पुणे
संपर्क:-
श्री. गणेश गुंजाळ M.Sc.(Chemistry)
MHT-CET समन्वयक
मो.8010334855
श्री. अमर डुकरे M.Sc. (Maths)
डायरेक्टर – साईसंस्कार शैक्षणिक संकुल
मो. 7507844114
मागील १२ वर्षापासुन यशस्वी निकालाची अखंडीत परंपरा…..
