इंदिरानगर शाळेत शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा
1 min read
बेल्हे दि.१९:- शिवजयंती निमित्त शाही सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर (बेल्हे) येथे करण्यात आले. समस्त ग्रामस्थयांचे वतीने खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अध्यक्ष /सर्व सदस्य शाळा
व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर (बेल्हे)शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुटे व सहशिक्षिका सुरेखा कुटे यांनी केले.प्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट,गावच्या सरपंच मनीषा डावखर,
कैलास आरोटे, संजय बांगर, अल्पेश सोनवणे, रितेश देशमुख, गणेश पिंगट, संदेश पिंगट, शरद खोल्लम वाघचौरे बाबा, अकिल शेख, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची उपस्थिती.
