मयुर कलेक्शन मध्ये शिवजयंती उत्सव सुरू; शिवजयंतीचे सर्व साहित्य उपलब्ध 

1 min read

आळेफाटा दि.११:- शिवजयंती साहित्य खरेदीसाठी आळेफाटा येथील मयुर कलेक्शन मध्ये ग्राहकांची लगबग सुरू असून ‘किमतीत कीफायतशीर व गुणवत्तेत दर्जेदार’ असलेल्या मयूर कलेक्शनला ग्राहक पसंती देत आहेत. मयूर कलेक्शन मध्ये शिवजयंती निमित्त भगवे झेंडे, जिरेटोप, बाराबंदी, मावळाटोपी, शिवमफलर, बिल्ले, कुर्ते, टी-शर्ट तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण ड्रेस उपलब्ध आहे.

मयूर कलेक्शनचे प्रॉपरायटर अनिल शेलार, राहुल शेलार, कपिल शेलार कडून सर्व ग्राहकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर. जय शिवराय

आमचा पत्ता:- मयूर कलेक्शन, कल्याण रोड, आळेफाटा, ता.जुन्नर जि.पुणे. संपर्क:-7758982111

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!