भुईमूग व तिळ बियाने लवकर उपलब्ध करून द्या:- शिवाजी डुंबरे

1 min read

बेल्हे दि.१८:- सरकारने तेलबिया उत्पादन वाढीसाठी शंभर टक्के अनुदानावर भुईमूग व तिळ बियाने उपलब्ध करून देनार आहे. जो आगोदर ऑनलाईन अर्ज करिल त्याला आगोदर त्या प्रमाने बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. आता जानेवारी महिना सुरू होऊन पंधरा दिवस होऊन गेलेत पंधरा जानेवारी पासुन शेतकरी भुईमूग पेरायला सुरवात करतात. तरी कृषी खात्याने भुईमूग बियाने लवकरात लवकर उपलब्ध करावे अशी शेतकरी शिवाजी डुंबरे बेल्हे जुन्नर परीसरातील सर्व शेतकऱ्यांची आहे. तरी कृषी खात्याने लवकरात लवकर या योजनेतील ऊन्हाळी भुईमूग बियाने उपलब्ध करून द्यावे अशी विनंती तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे व ज्यांची ऑनलाईन नावे आली आहेत त्यांना चार-पाच दिवसात बियाणे वाटप करण्यात येईल.

गणेश भोसले
कृषी अधिकारी, जुन्नर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!