मयूर कलेक्शन मध्ये साडी महोत्सव;साड्यांचे असंख्य प्रकार
1 min read
आळेफाटा दि.३०: लग्नसमारंभाच्या खरेदीसाठी आळेफाटा येथील मयुर कलेक्शन मध्ये ग्राहकांची लगबग सुरू असून ‘किमतीत कीफायतशीर व गुणवत्तेत दर्जेदार’ असलेल्या मयूर कलेक्शनला ग्राहक पसंती देत आहेत. मयूर कलेक्शन मध्ये लग्नकार्यासाठी साड्यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत.
येथे साडी महोत्सव सुरू असून स्टायलिश लुक साठी मयूर कलेक्शनला ग्राहकांची पसंती मिळत आहे. तसेच शर्टस्, टी-शर्टस्, ट्राऊझर्स, ड्रेस मटेरीअल्स, जीन्स्, साड्या, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज्,
६ वार साड्या, ९ वार साड्या, लेडीज ड्रेस मटेरियल्स्, लेडीज टॉप, लेडीज जीन्स,किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज् उपलब्ध आहेत.
लग्नाची खरेदी सर्वात स्वस्त मयूर कलेक्शन मध्ये होत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. मयूर कलेक्शन मध्ये लग्न समारंभासाठी वर पक्ष व वधूपक्षासाठी लागणारे सर्व कपडे,
मानपान व इतर सर्व साहित्य मयूर कलेक्शन मध्ये होलसेल व रिटेल दरात उपलब्ध आहे. आपल्या घरातील मंगलकार्य मंगलमय होवो हीच सदिच्छा.
आमचा पत्ता:- मयूर कलेक्शन, कल्याण रोड, आळेफाटा, ता.जुन्नर जि.पुणे. संपर्क:-7758982111
