सुर्यपुत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर जयंती साजरी

1 min read

पुणे दि.२०:- भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंर्तगत तालुके व जिल्हा कार्यकारिणीचे वतीने चैत्यभुमीचे निर्माते बौद्धांचा त्यांचे जनक सुर्यपुत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ. सरचिटणीस दलितानंद थोरात. संस्कार उपाध्यक्ष पिके पवार. लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे. पर्यटन उपाध्यक्ष फुलवरा शिंदे. मावळ दक्षिण अध्यक्ष. रवी भवार. राजेश पहुरकर संस्कार सचिव. वैभव भवार संस्कार सचिव.अशोक टपाले पर्यटन सचिव.शांताराम गायकवाड. सरचिटणीस खेड. प्रकाश कांबळे. अध्यक्ष देहू रोड. मोहन एस शिंदे कोषाध्यक्ष देहूरोड. हनुमंत लिंबाजी गायकवाड सरचिटणीस दक्षिण मावळ. राकेश डोळस पर्यटन उपाध्यक्ष जुन्नर. रोहित वाघमारे. रवींद्र दामू शिंदे. भगवान कोकरे कोषाध्यक्ष खेड. सुजित कुमार जाधव. शशिकांत निकाळजे अध्यक्ष मुळशी. सुयोग कांबळे सरचिटणीस आळंदी. संदीप रंधवे अध्यक्ष आळंदी. दत्तात्रेय गिरी. असे अनेक बौद्ध उपासिका यांच्या उपस्थितीत दि १२ ते १३ डिसेंबर रोजी भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!