पेमदरा गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी संभाजी बेलकर यांची बिनविरोध निवड

1 min read

आणे दि.८:- पेमदरा (ता.जुन्नर) गावात महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी संभाजी बेलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी आदेश बेलकर, प्रशांत दाते, तान्हाजी गुंजाळ, संतोष वाव्हळ, नवनाथ दाते, राजू दाते, दिलीप बेलकर, संतोष बेलकर, बंडू आहेर, दिलीप दाते, सुनिल दाते, अनिल दाते, दत्तात्रय दाते, अशोक दाते,विकास बेलकर, अरुण बेलकर उपस्थित होते. अशी माहिती त्यांचे बंधू माजी उपसरपंच आनंदा बेलकर यांनी दिली. यावेळी उपस्थितांनी तंटामुक्ती अध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!