स्वामीविश्व हाइट्स मध्ये बुकिंग करणारांना GST फ्री; लकी ड्रॉ मधून लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
1 min read
आळेफाटा दि.१४:- आळेफाटा येथील स्वामीविश्व हाइट्स मध्ये प्रीमियम शॉप्स व ऑफिसेस रो हाऊस,फ्लॅट बुक करणारांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. प्रथम येणाऱ्या 25 फ्लॅट बुकिंग वरती आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रत्येक फ्लॅट बुकिंगवर जीएसटी फ्री देण्यात येणार आहे. ई – बाईक, मॉड्युलर किचन सुविधा, वॉशिंग मशीन, फ्रिज, मोबाईल अशी बक्षीसे लकी ड्रॉमध्ये भाग्यवान विजेत्यांना देण्यात येणार आहेत. दीपावली निमित्त या भव्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे.स्वामीविश्व मध्ये 1 बीएचके, 2 बीएचके चे फ्लॅट्स उपलब्ध असून आळेफाटा येथे प्राईम लोकेशन वरती घराच स्वप्न पूर्ण होऊन हक्काचं घर ग्राहकांना मिळणार आहे.
साईट पत्ता:- पुणे – नाशिक रोड, गट नंबर 423 (कथे डाग्नोस्टिक सेंटर समोर) आळेफाटा, ता.जुन्नर, जिल्हा- पुणे.
बुकिंगसाठी संपर्क:-9766544735/ 7666337777