न्यू हाय- फाय मोबाईल शॉपीत मोबाईल खरेदीवर कूपन स्क्रॅच लगेच मिळणार बक्षीस; १००० बक्षिसे

1 min read

नारायणगाव दि.१४:- न्यू हाय- फाय मोबाईल शॉपी मध्ये दिवाळीनिमित्त मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भव्य लकी ड्रॉ जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. जुन्नर तालुक्यात प्रथमच मोबाईल फोन खरेदीवर कूपन स्क्रॅच करून दिवाळीची आकर्षक भेट वस्तू लगेच मिळणार आहे. एकूण 1000 बक्षीसे दिवाळीनिमित्त ग्राहकांना मिळणार आहेत. यामध्ये 51 रुपये हजार रोख बक्षीस, इलेक्ट्रिक बाइक, 10 तोळे चांदी, 25 नथ, बर्ड्स 200, ब्लूटूथ 200, डिनर सेट 200, कपसेट 200, पुडिंग सेट 200 असे एकूण 1000 बक्षिसे ग्राहकांना मिळणार आहेत.न्यू हाय- फाय मोबाईल शॉपीत मोबाईल घेतल्यानंतर ग्राहकांना कुपन मिळणार असून कुपन स्क्रॅच करून लगेच बक्षिसे दिली जाणार आहेत. या ऑफरमुळे न्यू हाय – फाय मोबाईल शॉपी मध्ये ग्राहकांची मोबाईल खरेदीसाठी झुंबड लागली आहे.न्यू हाय – फाय मोबाईल शॉपीच्या जुन्नर तालुक्यात तीन शाखा असून तिन्ही शाखांमध्ये ही सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार आहे. शाखा नंबर १:- ग्रामवैभव बिल्डिंग, पूर्व वेशीच्या शेजारी, तळमजला, गाळा नंबर ५, नारायणगाव, शाखा नंबर २:- गाळा नंबर १, पहिला मजला, पसायदान कॉम्प्लेक्स, नगर रोड , आळेफाटा, शाखा नंबर ३:- सॅमसंग कॅफे, महावीर कॉम्प्लेक्स, सभापती कॉर्नर, नारायणगाव

अधिक माहितीसाठी संपर्क :-9890795544/9665204060

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!