तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मॉडर्न च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

1 min read

बेल्हे दि.२९:- पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जुन्नर तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जुन्नर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा समर्थ गुरुकुल बेल्हे (ता.जुन्नर) या ठिकाणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या 21 विद्यार्थ्यांनी विजयी चमकदार कामगिरी केली. तर 6 विद्यार्थांची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जिल्हा स्तरीय स्पर्धे करीता निवड झालेले विद्यार्थी
१)विराज नरेश पवार 45 Kg प्रथम २)अविनाश बाळू वडेकर 55 Kg प्रथम ३) दिनेश काशिनाथ राम 60 Kg प्रथम ४) अर्णव संतोष आंधळे 80 Kg प्रथम ५)स्वरांजली तुषार पिंगट 33 Kg प्रथम ६) तेजल प्रकाश डोलारे 46 Kg प्रथम17 वर्ष मुले ग्रीको रोमन विजयी विद्यार्थी 1) विराज नरेश पवार 45 Kg प्रथम 2) गौरव कल्पेश शेंडे 45 Kg द्वितीय
3) तुषार निलेश दयात 48 Kg तृतीय 4) उमंग काकड भोनर 51Kg द्वितीय 5)अविनाश बाळू वडेकर 55 Kg प्रथम 6) दिनेश काशिनाथ राम 60 Kg प्रथम 7) अर्णव संतोष आंधळे 80 Kg प्रथम फ्री स्टाईल प्रकार विजयी vidyaryhi 1) अर्णव संतोष आंधळे 80 Kg तृतीय 2) साई दत्तात्रय आग्रे 92 Kg तृतीय 14 वर्षीय मुली फ्री स्टाईल विजयी विद्यार्थी 1)स्वरांजली तुषार पिंगट 33 Kg प्रथम 2) दीती जुबिन शिंगडा 33 Kg तृतीय 3)विजया विनोद ठेमका 36 Kg द्वितीय 4)नंदिनी काशिनाथ कांकड 39 Kg तृतीय 5)अनुष्का प्रवीण बांगर 42 Kg तृतीय17 वर्षे मुली स्टाईल प्रकार
1) श्रेया अनंता खुटाळ 39 Kg द्वितीय 2) निशा संपत उंबरसाडा 43 Kg द्वितीय 3) हेमाली प्रकाश दळवी 43kg तृतीय 4) तेजल प्रकाश डोलारे 46 Kg प्रथम 5)संचिता दिनकर जाधव46 Kg तृतीय 6) ज्ञानेश्वरी रवींद्र गागंडे49 Kg द्वितीय 7) विनया नरेश पवार 49 Kg तृतीयसर्व विजयी विद्यार्थ्यांचे सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ अध्यक्ष गोपीनाथ शिंदे सीईओ शैलेश ढवळे विश्वस्त दावला कणसे,तसेच सर्व संचालक मंडळ, प्राचार्य विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी सिंग यांनी केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक योगेश शिंदे, आदेश हाडवळे यांनी मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!