हॉटेल ज्ञानेश्वरी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट व बँकेट हॉलचा भव्य शुभारंभ संपन्न

1 min read

आळेफाटा दि.१६:- हॉटेल ज्ञानेश्वरी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट व बँकेट हॉलचा भव्य शुभारंभ आळेफाटा येथे नुकताच मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी हभप तुळशीराम महाराज सरकटे, प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लेंडे, नेताजी डोके, प्रसन्न डोके,रघुनाथ लेंडे, राष्ट्रवादी शिर्डी तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, पंचायत समिती माजी सदस्य जीवन शिंदे, उद्योजक सुरेश कोते, वडगावच्या सरपंच रेलिका जाधव, उपसरपंच गणेश भुजबळ, उद्योजक शंकर गडगे, आळेफाटा ब्रह्मकुमारी सेंटरच्या स्नेहा दीदी, संगीता राजेंद्र जाधव, संत ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष अविनाश कुऱ्हाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल इथापे, ग्रामपंचायत सदस्य वंदना शिंदे, अरुण हुलवळे, विजय देवकर, अर्जुन पाडेकर, किसन शेळके, सुदाम ढमाले, संजय कुऱ्हाडे, अनिल जाधव, माऊली शिंदे, निलेश भुजबळ, उल्हास सहाने, विजय चौगुले, बाळासाहेब कोते, शिवाजी कोते, बापू शिर्के, अमोल कापसे, मिननाथ शिंदे, नंदू वा व्हळ, उदय पाटील भुजबळ, बाबा भोसले, विजय शिंदे, स्वप्निल शिंदे, अमोल भागवत, माऊली शेळके, गणेश गुंजाळ, कैलास शेळके, प्रदीप देवकर, कान्हु कुऱ्हाडे, संजय कुऱ्हाडे, अशोक सोनवणे, कैलास शेळके, नंदकुमार पाडेकर, अमोल खंडागळे, आशिष उचगावकर, बाळासाहेब जाधव, अशोक काठेड, शुभम ढमाले, डॉक्टर मनोज वेठेकर, संतोष कोठारी, शिवाजी गोरे, सुधीर गुगळे , प्रणव काळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी या नूतन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे स्वागत हॉटेल ज्ञानेश्वरी च्या वतीने सुरज जाधव व अक्षय शिंदे यांनी मानले. तर सर्वांचे आभार आळेफाटा व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!