ओबीसी आरक्षणविरोधी याचिका फेटाळली 1 min read August 4, 2025 Express नवी दिल्ली दि.४:- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आता या निवडणुका पूर्वीप्रमाणे ओबीसींना २७ टक्के आरक्षण देत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी रोमहर्षक विजयNext व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल येथे ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ व ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती’ उपक्रम