नागपंचमी निमित्त वडगाव कांदळीत रंगला कलगीतुऱ्यांचा जंगी सामना
1 min read
वडगाव कांदळी दि.३०:- सालाबाद प्रमाणे याही वर्षी कलगीतुऱ्यांचा जंगी सामना कलगीवाले शाहीर बाळासाहेब बोरुडे आणि पार्टी (पिंपरी जंक्शन ता. पारनेर)व तुरेवाले शाहीर भरत थोरातआणि पार्टी (चांडोली ता. आंबेगाव) यांचा शाहीर गाण्यांचा कार्यक्रम आज पार पडला.
त्यांचा सत्कार सरपंच उल्का पाचपुते व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आला उपस्थित सरपंच उल्का पाचपुते, चेअरमन संदेश पाचपुते, सदाशिव पाचपुते, महादेव फुलसुंदर, मच्छिंद्र पाचपुते , ज्ञानेश्वर निलख, गंगाराम पाचपुते, नंदहरी निलख, मंगेश पाचपुते, गोरक्ष बंडकर चंद्रकांत पाचपुते, विलास भोर.
किसन पाचपुते, बाळशिरम पिंगळे, अनंत पाचपुते, यशवंत शेळके रंगनाथ पाचपुते.उपसरपंच संजय खेडकर, माजी सरपंच रामदास पवार, चेअरमन सचिन निलख, पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते.
