रेल्वेत मेगाभरती – 30,307 पदांसाठी मोठी संधी

1 min read

मुंबई दि.२५:- भारतीय रेल्वे अंतर्गत रेल्वे भरती बोर्ड (RRB NTPC) मार्फत तब्बल 30,307 पदांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून, विविध पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.पदानुसार पदसंख्या
* मुख्य व्यावसायिक व तिकीट पर्यवेक्षक : 6235
* स्टेशन मास्टर : 5623
* गुड्स ट्रेन मॅनेजर : 3562
* कनिष्ठ लेखा सहाय्यक व टंकलेखक : 7520
* वरिष्ठ लिपिक व टंकलेखक : 7367

शैक्षणिक पात्रता:
सर्व पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी (Graduate) आहे.
काही पदांसाठी संगणक टायपिंगचा अनुभव/प्रमाणपत्र आवश्यक असू शकतो. कृपया मूळ जाहिरात वाचा.वयोमर्यादा:
किमान वय – 18 वर्षे
कमाल वय – 36 वर्षे अनुसूचित जाती, जमाती, इत्यादींना वयातील सवलत लागू.

अर्ज करण्याची प्रक्रिया:
1. अधिकृत वेबसाईटवर जा – https://indianrailways.gov.in
2. RRB NTPC 2025 भरती सेक्शन निवडा
3. “Apply Online” लिंक वर क्लिक करा
4. सर्व माहिती नीट भरा
5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
6. अर्ज शुल्क भरून अंतिम सबमिट करा
7. अर्जाची प्रिंट झेरॉक्स ठेवा
अर्ज सुरू होण्याची तारीख – लवकरच जाहीर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – *२९ सप्टेंबर २०२५*

✅ *अर्ज करण्यासाठी वेबसाइट –*
https://indianrailways.gov.in/

✅ *मूळ जाहिरात PDF –*
> https://drive.google.com/file/d/1OWlY1tzDn9MW8s7XJasWOnyMT6ENHJSl/view

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!