आळे येथे पूर्णपणे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
1 min read
आळेफाटा दि.२०:- आळे (ता.जुन्नर) येथे पूर्णपणे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न होणार आहे.मोतीबिंदूचे ऑपरेशन साठी येताना रेशनिंग कार्ड व आधारकार्ड ची झेरॉक्स सोबत घेऊन येणे तसेच बी पी शुगर च्या गोळ्या चालू असतील तर सोबत घेऊन येणे.
वेळ :- सोमवार दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता
स्थळ :- प्राथमिक आरोग्य केंद्र आळे , ता. जुन्नर.
अशी माहिती डिसेंट फाउंडेशन पुणे चे जितेंद्र बिडवे यांनी दिली.
