जुन्नरमध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

1 min read

जुन्नर दि.१२:- जुन्नर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी (दि. ११) काढण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला तर सरपंचपद मनाप्रमाणे न जाहिर झाल्याने काहीजण नाराज झाले. यावेळी तहसीलदार सुनिल शेळके, निवडणूक नायब तहसिलदार ए.बी. गवारी व महसूल कर्मचारी उपस्थित होते.सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे; *अनुसुचित जाती महिला* : काले, सावरगाव, पारगाव तर्फे आळे.*अनुसूचित जाती*:- धोलवड व विघ्नहरनगर. *अनुसूचित जमाती महिला* जाधववाडी, उदापूर, उंब्रज नं१, शिरोली बुद्रुक. *अनुसूचित जमाती* : विठ्ठलवाडी (येणेरे), बेलसर, नारायणगाव, हिवरे बुद्रुक.नागरिकांचा मागास प्रवर्ग:- महिला झापवाडी,गुंजाळवाडी (आर्वी), कुमशेत, काळवाडी (पिंपळवंडी), विठ्ठलवाडी (वडज), खिलारवाडी, खोडद, आर्वी, वारुळवाडी, वडज, गुळुंचवाडी, निमदरी, ओतूर.*नागरिकांचा मागास प्रवर्ग* मांदारणे, गोळेगाव, उंब्रज नं२, वडगाव आनंद, पिंपळवंडी, येडगाव, अलदरे, गुंजाळवाडी (बेल्हे), आलमे, बुचकेवाडी, सुलतानपूर, अणे, निरगुडे.*सर्वसाधारण महिला* ओझर, धालेवाडी तर्फे
हवेली, खामुंडी, निमगाव तर्फे महाळुंगे, आळे, कुसूर, पिंपरी पेंढार, उंचखडकवाडी, पारुंडे, बस्ती, शिंदेवाडी, दातखिळवाडी, धनगरवाडी, तेजेवाडी, रोहकडी, येणेरे, वडगावकांदळी, शिरोली खुर्द, पिंपरी कावळ*सर्वसाधारण* : पिंपळगाव तर्फे नारायणगाव,
ठिकेकरवाडी, नेतवड, हिवरे खुर्द, साकोरी तर्फे बेल्हे, मंगरुळ, डुंबरवाडी, बेल्हे, कांदळी, शिरोली तर्फे आळे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!